आपले सरकार

लॉगिन

मागे जा


*** ज्‍या अर्जदारांनी रहिवास पुरावा म्‍हणून शिधापत्रिका अपलोड केलेली आहे, त्‍यांनी ग्रामपंचायत दाखला, तहसिलदार रहिवास प्रमाणपत्र, मतदार ओळख पत्र, ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद महानगरपालिका मालमत्‍ता पत्रक हे दस्‍तऐवज अपलोड करावेत. रहिवास पुरावा म्‍हणून फक्‍त सदर कागदपत्रं ग्राह्य धरली जातील. ***